नमस्कार मी सचिन गायकवाड शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वेबसाईटवर आपले हार्दिक स्वागत..! .......आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद... नवीन माहितीसाठी ब्लॉगवर जरुर अपडेट रहा..! -.

अध्ययन स्तर निश्चिती टप्पा २.

अध्ययन स्तर टप्पा 2  तक्ते

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम भाषा व गणित विषय अहमदनगर जिल्हा अध्ययन समृद्धि उपक्रम सन २०१८-२०१९  (अध्ययन स्तर टप्पा २)

आपल्याला हवे असलेले  pdf तक्ते डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या योग्य त्या शीर्षकाखालील DOWNLOAD वर क्लिक करा.


इयत्ता 2 री ते 8 वी सर्व तक्ते स्वतंत्र आहेत.उदा.इ २ री या इयत्तेचे  pdf  या रकाण्यासामोरील DOWNLOAD या शब्दावर क्लिक केल्यास फक्त  इ.2 री  इयत्ताचे  स्वतंत्र तक्ता असणारी pdf file डाउनलोड होईल.

इयत्ता
Pdf File

2 री 

३ री

४ थी

५ वी

६ वी

७ वी

८ वी
              DOWNLOAD
मुख्याध्यापक प्रपत्र ब 







No comments:

Post a Comment