नमस्कार मी सचिन गायकवाड शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वेबसाईटवर आपले हार्दिक स्वागत..! .......आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद... नवीन माहितीसाठी ब्लॉगवर जरुर अपडेट रहा..! -.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र



चला पाहूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणारी पायाभूत चाचणी व तिचे गुणदान तक्ते...


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -मराठी

 इयत्ता
गुणदान तक्ते
मराठी
मराठी
चौथी
मराठी
मराठी
मराठी
       मराठी       
आठवी
             मराठी             
 मराठी 
excel file
        मराठी        

.........................................................................


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र- गणित

 इयत्ता
गुणदान तक्ते
गणित
गणित
चौथी
गणित
गणित
गणित
      गणित    
आठवी
             गणित             
 गणित

 गणित



प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 
विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -इयत्ता  २ री ते ८ वी साठी घेण्यात येणार्‍या चाचणीचे प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र  

          महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची व ती माहिती डाऊनलोड करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे आहेत व  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे. तरी सर्व शिक्षक बंधु व भगिनींनो खालील लिंक वरील प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र डाऊनलोड करावे.  
भाषा विषयाच्या प्रश्न पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.




 तसेच 

गणित विषयाच्या प्रश्न पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.





---------------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------




प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 
निर्धार करूया अप्रगत विद्यार्थी विहीन पालघर  जिल्हा घडविण्याचा ..... 

           शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ अखेर अप्रगत विद्यार्थी विहीन महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत निर्धारित करण्यात आले आहे.
         प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत आपण सर्व जण मिळून आपला पालघर जिल्हा अप्रगत विद्यार्थी विहीन जिल्हा बनवायचा संकल्प करावयाचा आहे. 
           मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी आपली शाळा, केंद्र, बीट , तालुका व जिल्हा  अप्रगत विद्यार्थी विहीन  करण्याचा संकल्प शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ अखेर करण्याचा संकल्प केलेल्या अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे मागवली आहे.
           यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी खालील फॉर्म मध्ये आपली माहिती तातडीने भरावयाची आहे.
सदर फॉर्म आपणास




 या वेबसाईट वर ही भरता येईल.

No comments:

Post a Comment